एमएसएमई सेक्टरमध्ये लघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी आधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. काम पूर्ण करा, अन्यथा नागरिकांना सांगून धुलाई करू, असा इशाराच गडकरी यांनी दिला.