काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. आहे. सोनिया गांधी यांना आज संध्याकाळी दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल झाल्या. सोनिया गांधींसोबत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील पोहचल्या आहेत.
सोनिया गांधी या आरोग्य तपासणीकरिता रुग्णालय दाखल झाल्या आहेत. सोनिया गांधींची प्रकृती स्थिर नसल्याने त्या रुग्णालयात नियमित तपासणीसाठी जात असतात. दरम्यान सोनिया गांधी रुग्णालयात पोहचल्याची माहिती मिळताच काँग्रेसच्या नेत्यांनी रुग्णालयात उपस्थिती लावली.
click and follow Indiaherald WhatsApp channel