महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार काय कुणी वाकड्या नजरेनं पाहिलं तरीही सहन होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मिरा भाईंदर,
वसई विरार पोलीस आयुक्तालयाचा डीजिटल उद्घाटन सोहळ्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, सध्या उत्तर प्रदेशमधील दोन घटनांमुळे देश हादरून गेला असून संचापाची लाट उसळली आहे.
click and follow Indiaherald WhatsApp channel