मुंबई : आज राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 466 एवढी वाढली आहे. हा आकडा लक्षात घेता राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4666 वर पोहचली आहे. दिवसभरात एकूण 9 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील मृत्यूंची संख्या 232 वर झाली आहे. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 3032 वर गेली आहे. मुंबईत आतापर्यंत 139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 572 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
click and follow Indiaherald WhatsApp channel