शिवसेनेने पुन्हा भाजसोबत यावं, असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आमंत्रण दिलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनीही केंद्र सरकारसोबत यावं म्हणजे राष्ट्रवादीलाही सत्तेत वाटा मिळेल, असं आठवलेंनी म्हटलं आहे.

click and follow Indiaherald WhatsApp channel