सध्या सोशल मिडियावर फिटनेस फ्रिक असलेली बॉलिवूडची हॉट अभिनेत्री दिशा पटनी धुमाकूळ घालत आहे. दिशी पटनी ही हॉट आणि सेक्सी फोटोज आणि व्हिडिओमुळे ती नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते. तिच्या सौंदर्याला कमनीय बांधा आणि ग्लॅमरस लूकने चार चांद लावले आहेत.

 

तिने सोशल मिडियावर नुकताच एक नवीन हॉट फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या फोटोमधील बोल्ड अंदाजामुळे हा फोटो खूपच व्हायरल झाला आहे. काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये या फोटोत ती दिसत आहे. तिचा रात्रीच्या वेळी काढलेला हा फोटो तिच्या सौंदर्य आणखीनच वाढवत आहे.

 

आतापर्यंत 19 लाख लोकांनी या फोटोला लाइक केले असून या फोटोवर 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहेत. तिचे आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या सोबत अलिकडेच जुहू येथे डिनर डेटसाठी गेली असल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

మరింత సమాచారం తెలుసుకోండి: