अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. त्यानंतर तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी पूर्ण होणार आहे. न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर रियाला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय.
8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. तसंच जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
click and follow Indiaherald WhatsApp channel